BJP Protest Updates | भाजपचे घंटानाद आंदोलन; मंदिरात घुसण्याचा प्रयत्न<br />करोनो नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीमध्ये राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे. हॅाटेल, मॅाल्स सुरु झाली आहेत मात्र मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांना का रोखले जातयं. असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला. <br />#BJPProtestUpdates #ShankhnaadAndolan #BJP<br />#Maharashtra